उद्या होणार निवडणूकीच्या तारखा जाहीर ! निवडणूक आयोगाने केले परिपत्रक जाहीर ! | Maharashtra election date will be declare by tomorrow 2024

उद्या होणार निवडणूकीच्या तारखा जाहीर ! निवडणूक आयोगाने केले परिपत्रक जाहीर ! | Maharashtra election date will be declare by tomorrow 2024 


 भारतीय निवडणूक आयोगाने दिनांक 15 मार्च 2024 रोजी प्रसारमाध्यमांसाठी जारी केलेल्या एका सूचनेनुसार दिनांक 16 मार्च 2024 रोजी लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे

 राज्यातील विधानसभा निवडणुका 2024 जाहीर करण्यासाठी दिनांक 16 मार्च 2024 रोजी शनिवारी दुपारी तीन वाजता भारतीय निर्वाचन आयोग हे घोषणा करणार असल्याबाबत नमूद आहे.

म्हणजेच आता शनिवार दिनांक 16 मार्च 2024 रोजी दुपारी तीन वाजता निवडणूक आयोगाच्या प्रसारमाध्यमांसोबत होणाऱ्या पत्रकार परिषदे मध्ये भारतातील सर्वसाधारण लोकसभा निवडणूक 2024 नेमकी किती टप्प्यात होईल? निकाल कधी लागणे अपेक्षित राहील? कोणत्या राज्यात कोणत्या दिवशी प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया राबवली जाईल? याबाबत सर्व बाबी उद्या होऊ घातलेल्या निवडणूक आयोगाच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये स्पष्ट होतील.

विधानसभा निवडणूक तारीख जाहिर 2024 महाराष्ट्र

Download PDF


Top Post Ad

Below Post Ad